महत्वाची सूचना : ग्रामपंचायत हिंजवडीची अधिकृत वेबसाइट दररोज रात्री १०:०० ते सकाळी ७:०० वाजेपर्यंत नियमित देखभाल (Daily Maintenance) 🔧 साठी बंद राहील. या वेळेत वेबसाइटवरील सेवा तात्पुरत्या उपलब्ध नसतील. कृपया सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. — ग्रामपंचायत हिंजवडी