हिंजवडी ग्रामपंचायतेचे अमोनिया मुक्त गाव आरोग्य शिबीर

हिंजवडी ग्रामपंचायतेचे अमोनिया मुक्त गाव आरोग्य शिबीर

ग्रामपंचायत हिंजवडीच्या माध्यमातुन अमोनिया मुक्त गाव करण्यासाठी मोफत एच. बी. तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आज उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये एच.बी.तपासणी करुन ज्या महिलांनध्ये एच. बी. प्रमाण कमी असणार आहे,त्यांना औषधोपचार करण्यात येणार आहे,यावेळी तसेच मोफत नेत्र तपासणी अंतर्गत चष्मांचे वाटप देखील करण्यात आले.
यावेळी गावातील अनेक नागरिक ग्रामस्थ या शिबिराला उपस्थित होते..

Previous मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत हिंजवडी बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

Our Visitor

002462

ग्रामपंचायत हिंजवडी © 2026. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप